नेतृत्व

श्री.विनायकराव मेटेसाहेब

(संस्थापक,अध्यक्ष शिवसंग्राम)

मराठाहृदयसम्राट
संस्थापक, शिवसंग्राम
श्री.विनायकराव मेटेसाहेब

विनायकराव मेटे यांचा जन्म 30 जून 1970 रोजी बीड येथे झाला. त्या काळात सुरु असलेल्या स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातून मनावर कोरली जात असलेली प्रखर राष्ट्रभक्ती आणि पुढे घडलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांतून विनायकराव मेटे यांची वैचारिक दिशा स्पष्ट होत विनायकराव मेटे नामक वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आले

श्री.रमेश पानसंबळ

राष्ट्रीय खजिनदार शिवसंग्राम

श्री.संदीप पाटील

उपाध्यक्ष शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश

श्री.बाबुराव पवार

उपाध्यक्ष शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश

श्री. सुभाष जावळे

सरचिटणीस,शिवसंग्राम, महाराष्ट्र प्रदेश

श्री.उदयकुमार आहेर

युवक प्रदेश अध्यक्ष शिवसंग्राम महाराष्ट्र

श्री.सुदर्शन धांडे

सरचिटणीस,शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश

श्री.राम जगदाळे

खजिनदार शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश

श्री.शेखर पवार

सचिव शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश

श्री.अविनाश खापे

विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष शिवसंग्राम महाराष्ट्र

श्री. तुषार काकडे

संपर्क प्रमुख,पुणे

श्री. शैलेश संकटे

विद्यार्थी नेते शिवसंग्राम

ज्ञानेश्वर कडव

नेते शिवसंग्राम

श्री.सतीश परब

किसान आघाडी प्रमुख

श्री.शिरीष राणे

चित्रपट विभाग शिवसंग्राम

श्री.दिपक कदम

चित्रपट विभाग शिवसंग्राम

श्री.विनायकराव मेटे